रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५
गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०१५
लाँग वीकेंडची संधी साधायची असेल तर...
वीकेंडला जोडून सुट्ट्या आल्या
की सहसा कोणाचेच पाय घऱात थांबत नाहीत. त्यामुळे अशा सुट्ट्या म्हणजे ग्रुप, एकट्याने
किंवा कुटुंबासोबत फिरणार्यांसाठीही पर्वणीच. अनेकदा अशा सुट्ट्यांचा अगोदरच अंदाज
घेऊन जवळपासच्या ठिकाणांची सैर केली जाते. खरं तर हा ट्रेंड पूर्वीपासूनचा. पण आता
तोही बदलतोय. देशातली पर्यटन स्थळं सोडून देशाजवळील ठिकाणांची सैर करण्याचा ट्रेंड
आता वाढतोय. विशेष म्हणजे ट्रॅव्हलिंग कंपन्याही आता चार ते पाच दिवसांचा वीकेंड हेरून
‘शॉर्ट हॉल पॅकेजेस’ देऊ लागल्या आहेत.
गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०१५
Honeymoon Travels...
Interview with Mike & Anne Howard
रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५
द शूटिंग स्टार
हिमालयाच्या
कुशीतलं डेहराडून हे छोटंसं शहर. शैव्या नाथचं बालपण इथेच गेलं. उच्च शिक्षणासाठी
ती सिंगापूरला गेली. तिथेच सिंगापूर टूरिझम बोर्डमध्ये जॉब मिळाला. डिजिटल
मार्केटिंग अँड सोशल मिडिया प्रोफेशनल म्हणून काम करणारी शैव्या ट्रॅवल ब्लॉग्जवर
तासनतास काढू लागली. प्रसिद्ध ट्रॅवल ब्लॉगर्सना ती फॉलो करू लागली आणि तिलाही भटकंतीचे
वेध लागले. ती पैसे साठवू लागली. भटकण्यासाठी.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

